#१२

कविता मी !!!

स्मृतीच्या ढिगारर्यांत , गाडलेली मी , स्वप्नांच्या वादळात, भरकटलेली मी , शब्दांच्या रंगात रंगलेली मी , स्पर्शाला तुझ्या मुकलेली मी , गुप्त वासनेत गुंतलेली मी , लाजत मुरडत आले मी , तुझीच मी, कविता मी ! कविता मी !

— संदीप सु. श. परुळकर